कालबाह्यता

बामणांन पटेल असंच काम करायला भाग पडलेली संस्कृतीत काही अपेक्षा ठेवणेच कालबाह्यता मानावं लागेल. झालं काय आहे तर, मोदी लाट आल्यानंतर हि सरकार फक्त आणि फक्त जुम्ल्यासाठी फेमस नि दुसरं म्हणजे बनियांना देशाबाहेर पळवण्याचा काम यांच्याकडे आहे. भाबळे मध्यमवर्गीय याला त्रासलेला. पण मध्यमवर्गीय ला अक्कल कुठे? काँग्रेस दार्जिणी पितृसत्तेत यांचा जीव रमतो. कधी ‘माहात्म्या’त तर कधी इंदिरा, आता तर ठोस असे काही दिसत नाही म्हणून जे पण कोणी भाजप विरोधी तो काँग्रेसी, असं लहान पोरं-पोरींचा खेळाचं अनुकरण दिसतंय. मध्यम वर्गीय तसा काही चाटूगिरी करून तर काही मेहनत करून मोक्याचे जागा पटकवण्यात यशस्वी झालेत, पण याचा अर्थ असा नाही कि; ते, पोटाची खळगी भरण्यासाठी तळमळ करणारे कोण आहेत? हे ठरवतील. या मध्यम वर्गाने एक तर लक्षात ठेवायला पाहिजे कि NGO मेथड नाही परवडत. काही दिवस यांने काम चालत आणि हे यांची पोटाची खळगी ऐशो-आरामात भरतात. सांगायचं मुद्दा असा कि, एके ठिकाणी आदिवासींच्या नावाखाली निघालेला मोर्चा, ज्यात बहुतेक अंशी शूद्र आणि अतिशुद्र सोबतीला होते, त्याचा अंत तेव्हाच झाला होता, जेव्हा त्याच श्रेय केरळ प्रणित डेव्हलोपमेंट मॉडेल ला देण्यात आलं होत. कालचा मोर्च्याचे श्रेय, कुणाला द्यायचं या पेक्षा मोठा प्रश्न तर हा आहे कि एवढे पुरावे असून सुद्धा ‘गुरुजी’ बाहेर, पण दोषी प्रकाश आंबेडकर मानणारे तुम्ही, या जनतेलाच गुन्हेगार ठरवलंय. ते त्या रस्त्यावर आले आहेत ज्या रस्त्यावर तुमची गाडी सॉरी सॉरी कार चालते. म्हणून तर तुम्ही गुन्हेगार नाही ठरवलं? नाही चालली तुमची कार, नाही चालली, त्यात एवढं रडायचं काय? पण नाही, मुंबईत तुमची हक्काची जागा? सरकार सॉफ्ट हिंदुत्ववाद तुमच्या समोर ठेवतय, तुम्ही त्याला accept करताहेत. सॉफ्ट हिंदुत्व लयी खतरनाक. सॉफ्ट हिंदुत्व सोबत allies करणारे काम्रेड पण तेवढेच खतरनाक. आठवले भाजप सोबत आणि इतर जे कोणी कांग्रेसी सपोर्ट घेता हेत ते पण खतरनाक. काँग्रेस (मिळून-मिसळून) ची सरकार येण्यासाठी मध्यम वर्गीय लयी पाय/गांड (option आहे पटेल तसं घ्यावं) उपटतोय. चांगली गोष्ट आहे. पण त्या आदिवासी आणि कालच्या मोर्च्याच, analysis करणं थांबवा. नाही जमत तुम्हाला. तसहि तेवढी अक्कल नाहीये, नोकरी करा, पोट भरा. गर्मी वाढली आहे, थोडीशी ग्लोबल वॉर्मिंग च बोला, चर्चा करा. कशाला, अशा लोकांच्या बाबतीत बोलता हेत, जे तुम्हाला कधी कळलेच नाहीत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *