महारवाड्याची बुद्ध पौर्णिमा

दुनियाभराचे गळे कापूनगल्ले भरायचेत.जातीतल्याच गरिबांना लुटायचे.लालच दाखवून त्यांनाभर उन्हाळयात,मोठी ने पाणी भरायला लावायचे.आणि बुद्ध पूर्णिमेच्या दिवशीचत्याच जनतेला खीर वाटायची.करुणेला लाज […]

हट्टहास तुझा

उत्कंठेला तू तुझी चेतना समझतोय.होते का ते, उत्कंटा किंवा परमोत्कर्ष?परमोत्कर्ष?नसेल समझलं, जाऊ देत.डोकं नको खाजवू.तू परत्माभावा वरती खुश रहा.लवड्या हेस […]

लाचार कामगार?

एवढा लाचार आहे का कामगार?त्याच्या मेहनतीची भाकरीचा थाट त्याला भेटो नाही?बिहारी, युपी वाला भैय्या, बंगाली छोटा, अजून कोण कोण घरी […]

अरिष्ट

जातीय-वर्गीय अरिष्टांना ती तोंड देत, शहराकडे वळली. गावाकडच्या त्रासाला न जुमानत, ती आपल्या नवऱ्या बरोबर पूलच्या खाली कसे बसे दिवस […]

धूसरलेल्या कल्पना

स्वाभाविक रित्या चाललेल्या बऱ्याच कल्पना धूसर होतात. धूसरलेल्या कल्पना मग छळतात. त्यांच्या चालण्याचा त्वेष तेवढाच जोरदार, ज्या अर्थाने त्यांचा जन्म […]

विप्लव

कारण निमित्त माहित नाही प्रेरक तू उद्देश तू चाललेल्या घडामोडींना स्पष्ट करणारा वाचक हि तू आम्हा पिसाडलेल्या जनतेचा कर्णधार तू […]

चहा शेर केल्ती

त्या JNU च्या आझादीच्या हि आधी कधी तरी आधी तू म्हटला होता ‘कुणी शाहीर रांडचा, गाणं आझादीच गातोया’ मध्ये लाट […]

काही तथ्य. 

सकाळी उठून कामाला जायचं असत म्हणून लोक रात्री दारू पीत असतात. काही लोक सकाळी गटारीत उतरतात म्हणून, गटारीत उतरण्या-अगोदर दारू […]

परतीचा वेळ

सये, तुझ्या परतीचा वेळ, उंचाक गाठतो म्हणतय सफर नाही मोकळा शोधलं ते आतच होतं उंचाकाच्या उत्तराचा-प्रश्नाचा हा सफर पण परतीचा […]

आला दिवस कसा जगायचं

रविवार हि जगला जातो पण एका खोलीत, त्या ६०० रुपये महिन्याचा इंटरनेट च्या भरवश्या वर गप गुमान सहन करतो तो […]